Funny Status In Marathi

 Funny Status In Marathi - फनी स्टेटस इन मराठी हे लोकांना खूप जास्त आवडतात. मानून मी हे पोस्ट लिहत अहो. Funny status तेर खूप आहेत पण marathi मादी नाहीत. फनी स्टेटस हेय लोकांना खूप हसवतात. लोकांचे टेन्शन दूर करतात. फनी स्टेटस हे तुमचे बिमारी पण सुदर शकतात. तस तेर इंटरनेट वर खूप फनी स्टेटस आहेत पण मराठी मला दिसला नाही मानून मराठी लोकं साठी मी हेय पोस्ट लिहिली म्हणजे ते पण हसतील आणि हे पोस्ट सहारे करतील 

Funny Status In Marathi

Funny Status In Marathi

काही मुली येवडा सुंदर असतातना के मी ��स्वतःलाच reject  करून देत असतो ����

Funny Status In Marathi

जवाही मी माझा घरच्याना train मदी सोडत असतो ना तर train मदी खूपच Beautiful मुली असतात पण जेवा mee train ने कूट जात असतो त्यावा फक्त आजीबाया असतात ����

Funny Status In Marathi

शाळे मधले ते प्रेम पण कमाल होते, 
प्रेम तर फक्त notes देना घेणात होते 
जाणे कितीक पोरं हे fail झाले होते ����

Funny Status In Marathi

आज खूप mannn दुखले राव कारण आज ते School मधली झिपरी Mulgii दिसली��
 तीन काय खाले काय माहित पण आता ती झिपरी Collegeची Model झाली राव ����

Funny Status In Marathi

जेवा माझा मोबाईल ची बॅटरी फुल्ल असते ना तेवा पूर्ण VIP फीलिंग येते राव ����

Funny Status In Marathi

इंगजी आणि मी तर आदीच शत्रू होतो पण एक  दिवस कढले कि psychology या words ची सुरुवात S किंवा C ने नाही P ने होते तर इंगजी वरून विस्वास उठून गेले माझे.��

Funny Status In Marathi

तस तर आपण सर्व खूप husarr असतो ��पण Exam देताना आणि Wife निवडताना ��आपली husari काय माहिती कूट चाली जाते ��

Funny Status In Marathi

आज पर्यंत कोणी मला सर्वात जास्त respect दिली�� तर त्या customer care वाला पोरींनी. ��यावाडी गोड बोल ते ना कि पूर्ण VIP वाली फीलिंग येते ��

Funny Status In Marathi

आज काळ लोक fb आणि whatsapp चा notification check करत राहतात 
त्यांना असं वाटतं kee कोणत्या Girl चे message आले की काय 
याच गोष्टीं ना देव बाप्पा मोमाया बोलतात

Funny Status In Marathi

आज चा बातम्या नुसार सतत वाढत असलेली गर्मी चे कारण मुलीचा जास्तच एडिट केलेला फोटो आणि त्या खाली मुलांचे nice dp कंमेंट आहेत 

Marathi Funny Status 2020

Funny Status In Marathi

प्रतेक मराठी मुलाचा यशस्वी होणा मागे त्याचा आई चा शिव्या आणि चपलाचा हात असतो 

Funny Status In Marathi

muli पण कमाल असतात porancha डोकाची दही (yogurt ) करतात 

Funny Status In Marathi

तस तुला उचलाची खूपच Dream आहे पण काय करू तुझ weight बघून ते Dream पण मेल 

Funny Status In Marathi

डोकयात तू, सपणात तू, मनात तू, आता तूच सांग तू कोणता Bhoota peksa कमी आहे का Porii

Funny Status In Marathi

meee तर सर्व चांगलासाठी करतो पण कडत नाही कि sarva kharab कसे होउन जाते 

Funny Status In Marathi

मी विचार करतो कि जी मुलं शाळेत येत पण नव्हती ती I miss my school हे status whatsapp वर कसे  काय ठेउ शकते 

Funny Status In Marathi

मुली पण कमाल असतात हसून बघतात तर कडत नाही कि बघून smile करत आहे कि बघून हसत आहेत 

Funny Status In Marathi For Whatsapp

काही लोकांना spanchat ची आजिबात गरज नसते कारण त्याचा चेहरा आदीच कुत्रा आणि मांजरी सारखा असतो 

Funny Status In Marathi

porincha नखरे एवढे वाळले आहे आता keeee
विचार येतात keeee त्यांना उचलन्यासाठी २ ३ गधे ( donkey ) ठेवावे

Funny status in marathi for whatsapp


कसा जाऊदेउ त्या Girlला जीनी माझा १००० रूपेने Pani Puri खाली आहे आणि फिरले आहे 

pori तर खूप पटवल्या fb आणि whatsapp वर पण नंतर कढले त्या सर्व pori नाही pora होते 

mala सर्वात जास्त आनंद त्यावा होतो जेवा Aai BABA  बोलतात, आमचा मुलगा तस तर खूप husarrr आहे पण बस Abhas नाही करत 

मी Road बदलून देत असतो जेवा मला कडत कि समोर Police Mama वाट बगत आहे  

मला कोणती poragi सोडून गेली तर मी रडत nahi, Direct जाउन त्या porila बोलतो कि ओ झिपरे निग ईतून luv कर  

कडत नाही कि त्या porine मला सोडले कसे kaaran ते तर फुकटची Paniuri पण नव्हती सोडत 

काही केले काही घातले 'तरी Pori तर fkt आणि fkt काटे वाले hairstyle आसलेले पोरं घायून जातील राव 

मला विचार येतात कधी कधी काही पोरी त्याचा बॉयफ्रेंड साठी हाताचा नसा कापतात पण माझी वाली तर तिचे नख पण माझा साठी कपिल यात मला dout आहे 

मी खूप ऐकतो आई च,
Aai बोलल्या शिवाय झोपेतून उटणं तर दूर हालत पण Nhi

माझे दोस्त पण कमाल आहे स्वतः कडे एक girlfriend नाही आणि मला सांगत राहतात असं कर तस कर 

Best Funny Status In Marathi 


माझामूड काही चूक झाली असेल Friends तर माफ करा कारण तुमि काही दूध madha धुतलेले नाही 


सर्व पोरी बोलतात ते single आहेत, सर्व पोरं बोलतात ते single आहे, पण मला कडत नाही कि हे valentine day करतात तर करतात मग कोण "अलिएन"

Kaka विचारात होते keee, Abhas कूट पर्यंत पोचला,
 Meee पण Bolunदिलं चालत चालत खूप दूर निगुन गेली आहे Majhaaaa

विचार करत अहो, आता कोणती poragi नाही पटली तर Direct बजरंग दल मंदी जाउन सतवnar त्यांना

बर आहे Pori दारू नाही Pit नाही तर ते बिना दारू एवढे bolatat, दारू पिले Terrr काय होणार देवाला माहित  

तोंडाने बोललेला शब्द वापस येणार पण Premani करून घेतलेला Rechargeचे पैसे तुमि विसरून जा 

एक पोरगी Photoचांगला आला पाहिजे म्हणून Mobileचा Cameraपुसत होती, त्यावा मी म्हटले तोड पण पुसून घे Thodi आजून Sundar निगशील 

पोरी पोरांना Block करून स्वतःला एकादी Raaniसमजत असेल, पण tilaa काय कडेल ते झिपरी आहे झिपरी  

मला मारायचे तर मारा पण माझा Mobile नका नेहू, नाही तर मी तसाच मरून जाणार br

prema madi election  असतेना तर खूपच kadak kadak भाषण करून तुला जीतले असते 


Last Words, हॅलो Dosto, माझे हि पोस्ट Funny status in Marathi  तुमाला आवडली असेल तर तुमचा सर्व मित्रांना share करा. आणि तुमाला या Postमंदी काय आवडले ते सागा commentbox मंदी. आणि मला माझा पुढचा Postसाठी काही Idea पण द्या. Thanks मित्रानो माझे हि पोस्ट वाच लय बद्दल. लव्ह u ऑल मित्रानो बाय बाय 
No posts.
No posts.